जगातील ४० टक्के शिक्षण प्रणालींमध्ये स्मार्टफोनवर बंदी; भारतात काय आहे परिस्थिती ?

अहवालनुसार  जगभरातील किमान ७९ शिक्षण प्रणालींनी शाळांमध्ये स्मार्टफोनवर बंदी घातली आहे,  युनेस्कोच्या ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग (GEM) टीमनुसार, २०२३ च्या अखेरीस, ६० शिक्षण प्रणालींनी विशेष कायदे किंवा धोरणांनुसार शाळांमध्ये स्मार्टफोनवर बंदी घातली होती, जे सर्व नोंदणीकृत शिक्षण प्रणालींपैकी ३० टक्के आहे.

 जगातील ४० टक्के शिक्षण प्रणालींमध्ये स्मार्टफोनवर बंदी; भारतात काय आहे परिस्थिती ?

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क