Posts
TOEFL : परदेशात शिकण्यासाठी चाललाय? मग ही बातमी वाचाच…
जवळपास दहा हजारांहून अधिक शैक्षणिक संस्थांमध्ये विविध अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असल्याबाबतची परीक्षा...
NEP 2020 : कोणते बदल, विद्यार्थ्यांना काय मिळणार? वाचा...
NEP मध्ये शालेय आणि उच्च शिक्षणात मोठ्या प्रमाणात परिवर्तनात्मक सुधारणांना मोठा वाव देण्यात आला आहे. हे २१ व्या शतकातले पहिले शिक्षण...
आरटीईचा प्रवेश या पाच शाळांमध्ये मिळणे अवघड
पोदार इंटरनॅशनलसह इतरही शाळांमध्ये सुमारे ८० जागांसाठी अडीच हजाराहून अधिक अर्ज आले आहेत. त्यामुळे कोणत्या भाग्यवान विद्यार्थ्यांना...
ऑनस्क्रीन ईव्हॅल्युएशनसाठी तांत्रिक बाबींची पूर्तता करणार...
कुलगुरू डॉ.कारभारी काळे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात (डीबाटू)ऑनस्क्रीन ईव्हॅल्युएशन सुरू केले आहे. पुणे विद्यापीठातही...
'आयसर'च्या संचालक पदी प्रा. सुनील भागवत
भागवत यांचे केमिकल इंजिनिअरिंग क्षेत्रात संशोधन असून विविध संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिले आहे.
विद्यापीठ आयोगाकडून क्रेडिट फ्रेमवर्कवर शिक्कामोर्तब
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (NEP 2020) शिफारशींवर आधारित हे फ्रेमवर्क तयार करण्यात आले आहे. नव्या धोरणामध्ये नियमित शिक्षणाला व्यावसायिक...
महाविद्यालयातच विद्यार्थी बनले उद्योजक
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता कौशल्य विकास व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला.
SPPU : केवळ ९४ हजार विद्यार्थ्यांचे ऑनस्क्रीन ईव्हॅल्युएशन;...
येत्या परीक्षेपासून या कामास सुरुवात केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. परंतु, निधीची तरतूद नसल्याने अद्याप याबाबतची निविदाच...
NEP 2020 : नव्या शैक्षणिक धोरणातील महत्वाचे मुद्दे एका...
धोरणामुळे KG to PG पर्यंतच्या शिक्षणपध्दतीत काय बदल होणार, परीक्षा कशा होतील, अभ्यासक्रमात नव्याने काय शिकायला मिळणार, याबाबत सर्वांनाच...
आरटीई प्रवेशासाठी पालकांची धाकधूक वाढली ...
दुपारी ३ वाजल्यानंतर संकेतस्थळावर ॲप्लीकेशन क्रमांक टाकून आपल्या मुलाला प्रवेश मिळाला किंवा नाही याबाबतची माहिती पालकांना जाणून घेता...
शिक्षणमंत्री केसरकर झुकले; खासगी शाळा ताब्यात घेण्याबाबत...
केसरकर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान खासगी शाळा ताब्यात घेण्याबाबतचे वक्तव्य केले होते. केसरकर यांच्या या विधानावरून वाद निर्माण...
Breaking : मेडिकल, इंजिनिअरिंग शिका आता मराठीतून
राज्यात येत्या शैक्षणिक वर्षांपासून नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली जाणार आहे. सुमारे ३४ वर्षांनंतर देशात नवीन शैक्षणिक धोरण...
ABVP आक्रमक; शिवाजी विद्यापीठातील परीक्षेच्या गोंधळाविरोधात...
निकालांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ असल्याचे निदर्शनास आल्याने पुन्हा एकदा परिषदेकडून परिक्षा विभागाविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेण्यात...
राज्यातील पहिल्या क्लस्टर शाळेतील प्रवेशासाठी प्रशासन करणार...
जिल्हा परिषदेतर्फे येत्या ११ एप्रिल रोजी १३ शाळांना भेटी देऊन शाळेतील सोयीसुविधानाबद्दलचे सादरीकरण करून विद्यार्थ्यांना क्लस्टर शाळेत...
ZP शाळेतील पोरं हुशार; थेट 'नासा'मध्ये पडणार पाऊल
नासाकडे रवाना होण्याआधी या मुलांनी रविवारी राजभवन येथे राज्यपालांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी राज्यपालांनी विद्यार्थ्यांचे...
SPPU : विद्यापीठाचा पंचवार्षिक आराखडा तयार होतोय, तुम्हीही...
विद्यार्थी व पालकांच्या योग्य सूचनांचा २०२४ ते २०२९ च्या आराखड्यात समावेश करण्यात येईल, असेही विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे.