NCERT च्या  इंग्रजी विषयांच्या पुस्तकांची हिंदी नावे ; नवीन वादाला सुरुवात 

या निर्णयामुळे शिक्षणतज्ज्ञ आणि भाषा तज्ञांमध्ये वादविवाद सुरू झाला आहे. काही तज्ञांना ते गोंधळात टाकणारे आणि शैक्षणिक परंपरांपासून दूर जाणारे वाटते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की हे पाऊल बिगर-हिंदी भाषिक प्रदेशांमध्ये हिंदीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जाऊ शकते. तामिळनाडूसारख्या राज्यांनी आधीच याला विरोध केला आहे.

NCERT च्या  इंग्रजी विषयांच्या पुस्तकांची हिंदी नावे ; नवीन वादाला सुरुवात 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क