Tag: Blockchain technology
ब्लॅाकचेन टेक्नोलॅाजी अभ्यासक्रम सुरू करणारे पहिले विद्यापीठ
ब्लॅाकचेन तंत्रज्ञान आत्मसात करून विद्यार्थांनी स्वतःच्या विकासासोबतच समाज आणि देशासाठी डेटा सुरक्षा पोहचवण्यात योगदान द्यावे.
ब्लॉकचेन तंत्रज्ञान तरुण पिढीसाठी करिअरचा योग्य पर्याय...
शिक्षण आणि कौशल्य याची योग्य सांगड घालून यशस्वी करिअर करता येते. विद्यार्थ्यांनी करिअर निवडताना पुढील २५ वर्षांचा विचार करावा.