विद्यार्थ्यांकडून गुरूजनांना अनोखे वंदन; शाळांमध्ये गुरूपौर्णिमा उत्साहात साजरी

पुणे शहरातील विविध शाळांमध्ये सोमवारी गुरूपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी गुरूपूजन करत गुरूंना वंदन केले.

2 / 6

2.

आईंचे पहिला गुरू म्हणून पूजन करण्यात आले. त्यानंतर मातांनी मुलांच्या हाताला धरून पाटीवर 'श्री गणेशा' लिहून घेतले. मातांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्लोक आणि प्रार्थना म्हणण्यात आल्या. शिक्षकांनी गुरू-शिष्याच्या गोष्टी सांगितल्या. पालकांना तुळशीच्या रोपांचे वाटप करण्यात आले.

Previous Next