International Yoga Day : शाळांमधील चिमुकल्यांची योगासने पाहिला का? एका क्लिकवर पाहा क्षणचित्रे...

पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला.

1 / 6

1.

अहिल्यादेवी प्रशालेमध्ये योग दिन या दिवसाचे महत्त्व विद्यार्थिनींना समजावून देण्यासाठी त्या दिवसाची पृथ्वीची भौगोलिक स्थितीची आकृती विद्यार्थिनींच्या सहाय्याने ग्राउंडवर तयार करण्यात आली होती. या दिवसाचे महत्त्वही  विद्यार्थिनींना  सांगण्यात आले. या उपक्रमाचे नियोजन वैशाली सोनावणे व सर्व भूगोल शिक्षक यांनी प्रशालेच्या मुख्याध्यापिका अनघा डांगे, उपमुख्याध्यापिका स्वाती मिश्रा व पर्यवेक्षिका चारिता प्रभू देसाई यांच्या मार्गदर्शनानुसार केले.

Next