प्रियदर्शनी पुणे पोलीस पब्लिक स्कूलच्या 'ग्रॅज्युएशन डे' ची क्षणचित्रे

नवनवीन मित्र मैत्रिणी, शिक्षक, शाळा असे मुलांचे स्वतःचे विश्व तयार होते. मग 'ग्रॅज्युएशन डे' हा एक महत्वाचा टप्पा येतो.त्यांची ही काही क्षणचित्रे..

1 / 5

1.

सतत आई-वडिलांच्या कुशीत राहणारे, घरच त्यांचे विश्व असलेले छोटी छोटी मुले प्री-प्रायमरी शाळेत (Pre Primary School) जाऊ लागतात. नवनवीन मित्र मैत्रिणी, शिक्षक, शाळा असे त्यांचे स्वतःचे विश्व तयार होते. मग 'ग्रॅज्युएशन डे' (Graduation Day) हा एक महत्वाचा टप्पा येतो. ग्रॅज्युएशन कॅपवरील टॅसलपासून ते प्रथमच ‘पॉम्प अँड सर्कमस्टन्स’ चे औपचारिक संगीत ऐकण्यापर्यंत, पदवीप्रदान हा एक खास क्षण ठरतो. हा मौल्यवान क्षण आपल्या विद्यार्थ्यांनाही अनुभवता यावा म्हणून पुण्यातील प्रियदर्शनी पुणे पोलीस पब्लिक स्कुलने सिनिअर केजीतील मुलांसाठी 'ग्रॅज्युएशन डे' चे आयोजन केले होते. (Priyadarshini Pune Police Public School Graduation Day)

Next