पक्षांच्या अधिवासासाठी समृध्द 'फर्ग्युसन'

शिक्षणाचा ऐतिहासिक वारसा जतन करणाऱ्या फर्ग्युसन महाविद्यालयातील जैववैविध्याने समृद्ध परिसरात स्थानिक आणि स्थलांतरित पक्षांच्या 88 प्रजातींचा अधिवास असल्याची माहिती नुकत्याच केलेल्या पक्षी निरीक्षणातून पुढे आली.

स्थानिक आणि स्थलांतरित पक्षांच्या  ८८ प्रजातींचा अधिवास
Western Crowned Warbler
1 / 6

1. स्थानिक आणि स्थलांतरित पक्षांच्या ८८ प्रजातींचा अधिवास

दरवर्षी 'ग्लोबल ग्रेट बॅकयार्ड बर्ड काउंट' या उपक्रमातून सभोवतालच्या परिसरातील पक्षी आणि त्यांच्या वैशिष्ट्यांची नोंद केली जाते. फर्ग्युसनमध्ये या उपक्रमाअंतर्गत 17 ते 20 फेब्रुवारी दरम्यान पक्षी निरीक्षण करण्यात आले. ही माहिती www.ebird.org या ॲपवर अपलोड करण्यात आली.

Next