पक्षांच्या अधिवासासाठी समृध्द 'फर्ग्युसन'

शिक्षणाचा ऐतिहासिक वारसा जतन करणाऱ्या फर्ग्युसन महाविद्यालयातील जैववैविध्याने समृद्ध परिसरात स्थानिक आणि स्थलांतरित पक्षांच्या 88 प्रजातींचा अधिवास असल्याची माहिती नुकत्याच केलेल्या पक्षी निरीक्षणातून पुढे आली.

१४० प्रशिक्षीत विद्यार्थ्यांकडून निरीक्षण
Taiga Flycatcher Male
2 / 6

2. १४० प्रशिक्षीत विद्यार्थ्यांकडून निरीक्षण

महाविद्यालयातील 140 प्रशिक्षीत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. फर्ग्युसनच्या आवारात विविध 15 ठिकाणी सकाळी 5.30 ते रात्री 7.30 या वेळेत विद्यार्थ्यांनी वैयक्तिक आणि गटा-गटाने निरीक्षण केले. फर्ग्युसनच्या विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 15 मिनिटांची 1400 निरीक्षणे ॲपवर नोंदविली. त्यासाठी त्यांना पहिला क्रमांक मिळाला.

Previous Next