UPSC IES, ISS परीक्षांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू
या भरती परीक्षेद्वारे एकूण ४७ पदे भरली जातील. यापैकी १२ पदे भारतीय आर्थिक सेवा (IES) साठी आणि ३५ पदे भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा (ISSE) साठी राखीव ठेवण्यात आली आहेत. UPSC ने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, ही परीक्षा २० जून २०२५ पासून सुरू होईल.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
या भरती परीक्षेद्वारे एकूण ४७ पदे भरली जातील. यापैकी १२ पदे भारतीय आर्थिक सेवासाठी (IES) आणि ३५ पदे भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षेसाठी (ISSE) राखीव ठेवण्यात आली आहेत. UPSC ने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, ही परीक्षा २० जून २०२५ पासून सुरू होईल. परीक्षेचे हॉलतिकीट परीक्षेच्या काही दिवस आधी अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केले जाईल. उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ते डाउनलोड करू शकतील.
अर्ज कसा करावा ?
* सर्वप्रथम उमेदवारांना upsc.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.