Posts
ZP NEWS :परीक्षा लवकर घ्या;पण अभ्यासाला वेळ द्या,स्पर्धा...
उमेदवारांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळेल यादृष्टीने किमान ३० दिवस आधी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात यावे.
शाळेच्या आवारात ५ वर्षीय मुलाचा मृत्यू, संतप्त गावकऱ्यांनी...
पटना येथील एका खाजगी शाळेच्या आवारातील एका टाकीत गुरुवारी संध्याकाळी पाच वर्षांचा मुलगा मृतावस्थेत आढळून आला.
NEET UG नंतर आता CUET UG चे पेपर लिक ? ; पेपर लिक झालाच...
गुरुवारी उत्तर प्रदेशातील कानपूर येथील एका परीक्षा केंद्रावर पेपर फुटल्याचा आरोप झाला होता. मात्र, चाचणी एजन्सीने प्रश्नपत्रिकांचे...
विद्यापीठाच्या कुलसचिव पदासाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर
सध्या लोकसभा आचारसंहिता सुरू आहे. त्यामुळे विविध पदांच्या मुलाखती घेणे शक्य होत नसल्याने पूर्णवेळ कुलसचिव पदाची निवड प्रक्रिया रखडली...
मतदान करणाऱ्या पालकांच्या मुलांना मिळणार अतिरिक्त 10 गुण
लखनऊ मधील सेंट जोसेफ कॉलेजने या संदर्भात एक मोठी घोषणा केली आहे.
ICSI CSEET जुलै 2024 साठी नोंदणी सुरु
ICSI CSEET जुलै 2024 ची परीक्षा 6 जुलै रोजी घेतली जाईल. CSEET जुलै 2024 ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येईल. CSEET परीक्षा वर्षातून चार वेळा...
JEE ॲडव्हान्ससाठी हॉल तिकिट प्रसिद्ध
JEE Advanced हॉल तिकिट उमेदवारांसाठी अधिकृत वेबसाइटवर २६ मे पर्यंत उपलब्ध असेल.
MBA CET 2024 चा निकाल जाहीर
उमेदवार अधिकृत वेबसाईट वरून त्यांचे स्कोअर कार्ड अपलोड करू शकतात.
RTE : पालकांना पुन्हा नव्याने ऑनलाईन अर्ज करावे लागणार;...
यापूर्वी ऑनलाईन पध्दतीने केलेल्या अर्जाचा सन २०२४-२५ या वर्षाच्या आरटीई प्रवेश प्रक्रीयेसाठी विचार केला जाणार नाही, याची कृपया पालकांनी...
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व माजी उपकुलगुरू डॉ. मोहनराव हापसे...
1990 ते 1995 या कार्यकाळात डॉ. हापसे यांनी पुणे विद्यापीठाचे उप कुलगुरू म्हणून काम पाहिले.
NEET UG परीक्षेचा पेपर 50 लाखांना विकला; पुन्हा होणार का...
NEET UG परीक्षेच्या प्रश्नपत्रिका विद्यार्थना 30 ते 50 लाख रुपयांना विकल्या गेल्या होत्या.
आरटीई प्रवेश प्रक्रिया शाळांना विश्वासात न घेताच राबवली...
आरटीई प्रवेश प्रक्रिया राबावण्यास आमचा कोणताही विरोध नाही.मात्र, शिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रिया राबावण्यापूर्वी इंग्रजी माध्यमाच्या...
UGC NET साठी अर्ज करण्याची मुदत पुन्हा वाढवली
NTA ने यूजीसी नेटसाठी अर्ज करण्याची तारीख 19 मे पर्यंत वाढवली असल्याचे म्हटले आहे.