International Yoga Day : शाळांमधील चिमुकल्यांची योगासने पाहिला का? एका क्लिकवर पाहा क्षणचित्रे...

पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला.

2 / 6

2.

टिळक रोड वरील डेक्कन एजुकेशन सोसायटीची पूर्व प्राथमिक मुरलीधर लोहिया मातृमंदिर शाळेत हा दिवस मोठ्या उत्साहात पार पडला. आपल्या आरोग्यासाठी योगा आणि संगीत अतिशय महत्वाचे आहेत. त्याचे महत्व लीना सुमंत यांनी मुलांना समजावून संगीतले. प्रियांका शेंडकर व अमृता महाबळेश्वरकर यांनी मुलांकडून काही आसने करून घेतली.  ऐश्वर्या जोशी ह्यांनी विविध वाद्यांची नावे सांगून त्यांची ओळख करून दिली त्याचबरोबर वाद्यांच्या तालावर मुलांनी गाण्याचाही आनंद घेतला. शाळेच्या मुख्याध्यापिका माधुरी बर्वे यांच्या मार्गदर्शखाली हा उपक्रम उत्साहात पार पडला.

Previous Next