International Yoga Day : शाळांमधील चिमुकल्यांची योगासने पाहिला का? एका क्लिकवर पाहा क्षणचित्रे...

पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला.

3 / 6

3.

डी.ई.एस.सेकंडरी शाळेत आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला.

Previous Next