Tag: Rechecking of answer sheet

शिक्षण

फेरतपासणीत दहावीच्या विद्यार्थ्याचे तब्बल ११ गुण वाढले...

बोर्डाकडून १ जून रोजी गणित विषयात मिळालेल्या गुणांची बेरीज तपासली असता १०० पैकी १०० गुण असल्याचे आढळून आले.