Tag: Internship program

युथ

युवकांना इंटर्नशिपची मोठी संधी;  'पीएम इंटर्नशिप पोर्टल' सुरू

या योजनेंतर्गत, विद्यार्थ्यांना भारतातील टॉप ५०० कंपन्यांमध्ये १२ महिन्यांची म्हणजेच एक वर्षाची इंटर्नशिपची संधी दिली जाईल.