Tag: Holiday announced for schools

शिक्षण

मुंबईसह कोकणात पावसाचा कहर! शाळा, काॅलेजला सुट्टी जाहीर.. 

विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व शाळा, काॅलेजला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.