Posts
हिंदी विभागाने घेतली नियमबाह्य परीक्षा; विद्यार्थ्याचा...
विद्यापीठ कायद्यानुसार विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचे अधिकार हे परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक यांना देण्यात आले आहेत.
संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा जून 2024 चा निकाल जाहीर..
विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे डिजिटल स्वाक्षरीने ऑनलाईन स्वरूपात संबंधित संस्थांच्या लॉगिनला उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
वायुसेनेत अग्निवीर भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू
आज 17 ऑगस्ट पासून या रिक्त पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 2 सप्टेंबर 2024 असणार आहे.
सुशांत रामनाथ मोकळ यांना पीएच.डी. जाहीर
"अ स्टडी ऑफ प्रॉब्लेम्स अँड प्रॉस्पेक्ट्स ऑफ इ-फाईलिंग सिस्टम अंडर इनकम टॅक्स विथ रिस्पेक्ट टू सॅलरीड इम्प्लॉयी इन द हायर एज्युकेशन...
सूर्यकांत पांडुरंग गायकवाड यांना पीएचडी जाहीर
सूर्यकांत पांडुरंग गायकवाड हे विभागातील अर्थशास्त्र विभागाचे विद्यार्थी आहेत.
..तर प्राध्यापक संघटना परीक्षांवर बहिष्कार घालणार; MFUCTO...
मान्यता मान्य न झाल्यास नाईलाजास्तव परीक्षेच्या कामावर बहिष्कार व बेमुदत काम बंद आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल,असा इशारा एम.फुक्टो ...
MPSC च्या १८ आणि २५ ऑगस्टच्या परीक्षा पुढे ढकलण्यावर आयोग...
आयबीपीएस ला यासंदर्भात विचारणा करण्यात आली आहे. आम्ही त्यांच्या संपर्कात असून यावर काय तोडगा काढता येतो, यावर विचार सुरू आहे. विद्यार्थ्यांचे...
महत्त्वाची अपडेट : ग्रामीण डाक सेवक भरतीचा निकाल लवकरच...
भारतीय डपाल विभाग लवकरच निवड केलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याची शक्यता आहे. मागील भरती पद्धतीनुसार डाक विभाग या...
कोलकत्ता हत्येच्या निषेधार्थ देशाची वैद्यकीय सेवा 24 तास...
संपुर्ण देशाची नियमित बाह्यरुग्ण तपासणी, शस्त्रक्रियेसह वैद्यकीय सेवा शनिवार सकाळी ६ ते रविवारी सकाळी ६ या २४ तासांच्या वेळेत बंद...
अभियांत्रिकीच्या पहिली यादीत १ लाख २६ हजार विद्यार्थ्यांना...
पहिल्या फेरीत प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना १६ ते १८ ऑगस्टदरम्यान प्रवेश घ्यायचे आहेत. ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत...
NCERT ची पुस्तके नववी ते बारावीसाठी अनिवार्य; CBSE कडून...
कोणत्याही शाळेने आक्षेपार्ह मजकूर असलेले पुस्तक लिहिल्याचे आढळून आल्यास अशा मजकुरासाठी शाळा जबाबदार असणार आहे. याशिवाय शाळांवर बोर्डाकडून...
आरटीई प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया...
शिक्षण विभागातर्फे 16 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट या कालावधीत ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
'लाडके लेकरू' योजना लागू करा, चिमुकल्याचे स्वातंत्र्यदिनी...
मोठाल्या पोरांना सरकार ने पगार सुरू केलाय आम्ही बारक्या पोरांनी सरकारचं काय घोडं मारलं आहे. आम्हाला सुद्धा खर्चा पाण्याला पैसे लागतात,...
बारावी झालेल्या तरूणांना थेट जर्मनीत नोकरी, अन् महिना अडीच...
एखादा विद्यार्थी तिथे गेला तर वर्षाला 30 लाख रुपये कमवू शकतो. यामुळे आपला जीडीपी कितीतरी पटीने वाढणार आहे, असा दावा शालेय शिक्षणमंत्री...
MPSC 2024 : संयुक्त पुर्व परीक्षेसाठी आयोगाकडून हॉल तिकीटासह...
राज्य सरकारच्या विविध विभागातील 524 रिक्त पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा...
बार्टी कार्यालयासमोर विद्यार्थ्यांचे अर्धनग्न, मुंडन आंदोलन
स्वातंत्र्यच्या पूर्व संधेला संशोधक विद्यार्थ्यांनी मंगळवारी मुंडन व अर्धनग्न आंदोलन.