Posts
UGC NET च्या सुधारीत तारखा जाहीर: NTA ने सिटी स्लिप केल्या...
आता ही परीक्षा 21 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान होणार आहे.
UPSC Exam : ESIC नर्सिंग ऑफिसर भरती परीक्षेचा निकाल जाहीर
निकाल UPSC upsc.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवर गुणवत्ता यादीच्या स्वरूपात ऑनलाइन प्रसिद्ध करण्यात आला आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइटला...
SSC, HSC EXAM : दहावी, बारावीच्या परीक्षा 8 ते 10 दिवस...
वेळापत्रकानुसार इ.१२ वीच्या परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२५ या कालावधीत होणार आहेत तर इ.१० वीच्या परीक्षा २१ फेब्रुवारी ते...
प्रभारी कुलसचिव पदाची सूत्रे डॉ.ज्योती भाकरे यांनी स्वीकारली;...
पूर्णवेळ कुलसचिव यांची नियुक्ती न करता विद्यापीठाने पुन्हा प्रभारी कुलसचिव नियुक्त केले आहेत. त्यामुळे शिक्षण वर्तुळात उलट सुलट चर्चा...
मुलींनो हवे ते शिक्षण घ्या, खर्चाची जबाबदारी आमची; अजित...
घरच्या परिस्थितीमुळे ते त्यांच्या मुलींला जास्तीत जास्त १२ वी पर्यंतचे शिक्षण देतात. मात्र, आता पुढील काळात मुलींनो हवं त्या क्षेत्रात...
NIRF 2024: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ NIRF रँकिंगमध्ये...
स्टेट युनिव्हर्सिटी कॅटेगिरी मध्ये पहिल्या क्रमांकावर अण्णा युनिव्हर्सिटी, जादवपूर युनिव्हर्सिटी दुसऱ्या क्रमांकावर, तर सावित्रीबाई...
MHT CET 2024 : LLB 3 वर्ष 1st राऊंडसाठी जागावाटप प्रसिद्ध;...
MH CET LLB 3 वर्ष समुपदेशनासाठी नोंदणी केलेले विद्यार्थी cetcell.mahacet.org या अधिकृत वेबसाइटवरून सीट वाटप यादी तपासू शकतात.
NIRF रँकिंगमध्ये महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थांचा दबदबा
स्किल युनिव्हर्सिटीच्या कॅटेगिरीत पुण्यातील सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीने देशात प्रथम क्रमांक पटकावला असून डेंटल...
अंगणवाडी सेविका बेमुदत संपावर; मागण्या मान्य न झाल्यास...
राज्यातील दोन लाख अंगणवाडी सेविकांनी आजपासून बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी...
विद्यार्थी व्हिजा शुल्कात मोठी वाढ; 'या' सरकारची घोषणा
व्हिजा शुल्क वाढीचा परिणाम जवळजवळ सर्व व्हिसा श्रेणींवर होईल, असा अंदाज लावण्यात येत आहे.
Mumbai University : प्रथम, द्वितीय वर्षाच्या पदव्युत्तर...
इच्छुक विद्यार्थी 22 ऑगस्टपर्यंत विविध प्रथम-वर्षीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी अर्ज भरू शकतात.
शाळेतील मुले आणि शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून, १३ वर्षीय...
शाळेतील इतर काही मुले आणि शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केली असल्याचे त्याच्या सुसाईड नोटमुळे (Suicide note) समोर...
FMGE 2024 : उत्तीर्ण उमेदवारांना 20 ऑगस्ट पासून मिळणार...
या परीक्षेत उत्तीर्ण झालेले सर्व उमेदवार 20 ऑगस्टपासून दिल्ली येथील PSP एरिया, सेक्टर-9, द्वारका येथील NBEMS कार्यालयातून त्यांचे...
NEET PG परीक्षेतील इव्हॅल्युएशनच्या प्रक्रियेत बदल
दिल्लीच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये वापरण्यात येणारी पद्धत आता NEET PG साठीही वापरली जाईल, असे NBEMS ने त्यांच्या...
मुंबई विद्यापीठातील अनियमित नियुक्ती पुन्हा एकदा ऐरणीवर;...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्य समिती आता या नियुक्तीची चौकशी करणार...
विद्यापीठाला मिळणार पहिल्या प्रभारी महिला कुलसचिव, डॉ.ज्योती...
विद्यापीठाच्या आत्तापर्यंतच्या कुलसचिव पदाच्या परंपरेत पहिल्या महिला प्रभारी कुलसचिव म्हणून विराजमान होण्याचा मान डॉ.ज्योती भाकरे...