Tag: Start of filling the first part

शिक्षण

अकरावी प्रवेशाला सुरूवात; प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरा...

येत्या २५ मे पासून इयत्ता दहावीच्या निकालापर्यंत ऑनलाईन प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरण्यास उपलब्ध करून दिला जाणार आहे.