Tag: educational news
प्रियदर्शनी स्कुलचा दिल्लीत डंका, इंटरनॅशनल किकबॉक्सिंग...
इंदिरा गांधी स्टेडियम दिल्ली येथे झालेल्या चौथ्या ओपन इंटरनॅशनल किकबॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकले या स्पर्धेत १४ देशांनी...
10th,12th Exam:परीक्षा केंद्रावर हत्यारबंद बंदोबस्त द्या;अन्यथा...
एका महाविद्यालयातील उपप्राचार्यांनी हत्यारबंद पोलीस बंदोबस्त द्या, अन्यथा आमचा संतोष देशमुख होईल, अशी भिती त्यांनी व्यक्त केली आहे....
समाज कल्याण विभागातील भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; भूलथापांना...
वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल/अधीक्षक, समाज कल्याण निरीक्षक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्म श्रेणी लघुलेखक व लघु टंकलेखक या संवर्गासाठी...
स्कूलबसच्या दरवाढीमुळे पालकांच्या खिशाला कात्री ?
राज्यात शालेय बसव्यतिरिक्त रिक्षा, टॅक्सींमधूनही विद्यार्थी वाहतूक केली जाते. ही वाहतूक बेकायदा आहे. राज्य सरकारने बेकायदा विद्यार्थी...
तंत्रशिक्षण संचालक विनोद मोहितकर यांच्याकडे मुंबई रुसा...
तंत्रशिक्षण संचालनालय संचालक विनोद मोहितकर यांच्याकडे राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) मुंबई येथील राज्य प्रकल्प संचालक या रिक्त...
MAH-LLB CET 2025 : आता ‘या’ तारखेपर्यंत करता येणार नोंदणी
राज्य सीईटी सेल कार्यालयाला उमेदवार आणि पालकांकडून एमएएच एलएलबी अभ्यासक्रमासाठी सीईटी २०२५ च्या फॉर्म भरण्यास मुदतवाढ देण्याबाबत विनंती...
SPPU : मंदिर व्यवस्थापन अभ्यासक्रमाचा मुद्दा तापला, शिक्षण...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मंदिर व्यवस्थापन या विषयात पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. सहा महिने मुदतीच्या...
शिक्षण विभागाकडून शाळांना भेटी देण्याचा धडाका
राज्यातील सर्व शिक्षण संचालक, विभागीय उपसंचालक, माध्यमिक, प्राथमिक शिक्षणाधिकारी, यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी शाळांना वेळोवेळी भेटी...
स्वतंत्र कला विद्यापीठाचा मार्ग मोकळा; सविस्तर अहवाल सादर...
महाराष्ट्रात स्वतंत्र कला विद्यापीठ स्थापन व्हावे, अशी मागणी कला क्षेत्रातील नागरिक आणि विद्यार्थ्यांकडून अनेक वर्षांपासून केली जात...
विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी तडजोड नको, वसतिगृह, शाळांना...
सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारितील वसतीगृहे, शाळा यामध्ये पिण्याचे पाणी, स्वच्छता, राहण्याची व्यवस्था, भोजन आदींची गुणवत्ता कशी...
केंद्र प्रमुख व पर्यवेक्षकांची अदलाबदली; शिक्षण विभागाने...
पुणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी डाॅ. भाऊसाहेब कारेकर यांच्या कार्यालयाकडून २०१८ ते २०२४ या कालावधीत काॅपीचे प्रकरणे आढळलेल्या...
ओबीसी विद्यार्थ्यांची कोंडी : राज्यातील 150 UPSC पात्र...
यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन देखील इतर मागासवर्गीय उमेदवारांना नोकरीपासून वंचित ठेवले असल्याची माहिती समोर आली आहे. परीक्षा पात्र...
मुंबई विभागांतर्गत १७९ 'कनिष्ठ लेखापाल' पदांच्या भरतीसाठी...
महाराष्ट्र शासनाच्या सहसंचालक, लेखा व कोषागारे मुंबई याविभागांतर्गत 'कनिष्ठ लेखापाल' पदांच्या एकूण १७९ रिक्त जागांच्या भरतीसाठी अर्ज...
दहावी, बारावीच्या परीक्षा केंद्राच्या परिसरातील झेराॅक्स...
शिक्षण विभागाने आणखीन एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्या दिवशी दहावी, बारावीची परीक्षा असेल त्या दिवशी परीक्षा केंद्राच्या परिसरातील...
NEET सुपर स्पेशलीस्टसाठी अर्ज प्रक्रिया सुरू
NEET-सुपर स्पेशालिटी परीक्षा २०२४ साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ फेब्रुवारी २०२५ रात्री ११:५५ वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे....
शिक्षण विभागाला फसवले, कला शिक्षकांना १७ लाखांना गंडवले;...
प्रकरणी डाॅ. दीपक चांदणे नामक व्यक्तीच्या नावाने बंडगार्डन पोलिस स्टेशन अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. डाॅ. दीपक चांदणे या...