Tag: educational news

स्पर्धा परीक्षा

एमपीएससीने शिफारस केलेल्या ‘त्या’ उमेदवारांची नियुक्ती...

आता नियुक्ती केलेल्या 164 उमेदवारांपैकी व मुदतवाढ दिलेल्या 18 उमेदवारांपैकी एकूण 45 उमेदवारांनी त्यांना दिलेल्या कालावधीत नियुक्ती...

शिक्षण

बोर्डाकडून केंद्र संचालक, पर्यवेक्षक अदलाबदलीचा निर्णय...

दहावी - बारावी परीक्षा कॉपीमुक्त करण्याच्या उद्देशाने परीक्षा केंद्रातील केंद्र प्रमुख, पर्यवेक्षक अदलाबदल करण्याचा निर्णय घेण्यात...

शिक्षण

मुंबई विद्यापीठ : चालू शैक्षणिक वर्षापासून मिळणार 'सर्वोत्कृष्ट...

मुंबई विद्यापीठाकडून शैक्षणिक वर्षे २०२४-२५ पासून उत्कृष्टक्षम प्रतिभावंत विद्यार्थ्यांना 'सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार' दिला...

स्पर्धा परीक्षा

सोलापूरात 1 हजार 374 पदांसाठी रोजगार मेळावा 

सोलापूर येथे  पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. भरती प्रक्रियेत सहभागी होवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना...

शिक्षण

एम. फिल धारक प्राध्यापकांचा १५ वर्षापासूनचा प्रश्न लागणार मार्गी

राज्यातील १२  अकृषी विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयांतील १ हजार ४४७ एम. फिल धारक प्राध्यापकांना नेट परीक्षेतून सूट देण्याचा निर्णय...

स्पर्धा परीक्षा

वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठीच्या जागांमध्ये अधिवास आरक्षण...

न्यायमूर्ती हृषिकेश रॉय, सुधांशू धुलिया आणि एसव्हीएन भट्टी यांच्या खंडपीठाने निर्णय देताना  म्हटले आहे की, "भारताचे नागरिक आणि रहिवासी...

शिक्षण

'युजीसी'च्या अधिसूचना, मार्गदर्शक तत्वांच्या अभ्यासासाठी...

विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे सातत्याने शैक्षणिक अर्हता, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने व इतर बाबीसंदर्भात वेगवेगळ्या...

शिक्षण

रॅगिंग करणार्‍यांची आता खैर नाही, शिक्षण संस्थांवरही होणार...

यूजीसीने सर्व संस्थांना रॅगिंगविरोधी समित्या स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय, कॅम्पसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, वसतिगृह,...

युथ

अग्निवीर वायु भरतीसाठी अर्ज करण्यास मुदतीत वाढ

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळातून गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी विषयांमध्ये किमान ५०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण...

शिक्षण

विधितज्ज्ञ घडविण्यासाठी उत्तम विधी महाविद्यालयांची गरज;...

 न्यायव्यवस्था हा सर्वात महत्त्वाचा लोकशाहीचा स्तंभ म्हणून आपण पाहतो. आजही नागरिकांचा सर्वाधिक विश्वास हा न्यायव्यवस्थेवर आहे. हा...

शिक्षण

ज्ञानज्योती योजनेअंतर्गत शेकडो विद्यार्थ्यांना मिळणार ६०...

बहुजन कल्याण विभागाने डिसेंबर २०२३ मध्ये आदिवासी विकास विभागाची स्वयंम आणि सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाची स्वाधार या दोन योजनांच्या...

युथ

AICTE अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना देणार 50 हजार रुपयांपर्यंतची...

इच्छुक विद्यार्थी १५ फेब्रुवारीपर्यंत एआयसीटीईच्या अधिकृत वेबसाइट yashasvi@aicte-india.org वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. सर्व अर्जांची...

शिक्षण

विद्यार्थ्याने सांगितली दीड मिनिटात १२० तालुक्यांची नावे,...

विदर्भातील खेडेगावात शिक्षण घेत असलेल्या काही विद्यार्थ्यांचा प्रत्यय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आला आहे. इयत्ता सहावीत...

शिक्षण

B.Ed नंतर आता M.Ed कोर्स देखील एक वर्षाचा  

एक वर्षाचा बी.एड, दोन वर्षांचा पदवी शिक्षण कार्यक्रम किंवा ४ वर्षांचा एकात्मिक शिक्षक शिक्षण कार्यक्रम (आयटीईपी) अभ्यासक्रम अशा  तिन्ही...

शिक्षण

शिक्षकाने दिली विद्यार्थिनीला धमकी, मला सोडून जाऊ नकोस,...

शिक्षकाने आपल्याच शाळेतील एका विद्यार्थिनीला प्रपोज केला, मुलीने नकार देताच शिक्षकाने तिला आत्महत्या करण्याची धमकी दिली. ‘मला सोडून...

शिक्षण

राष्ट्रीय मिलिटरी स्कूलचा 6 वी आणि 9 वी साठीचा  कॉमन एन्ट्रन्स...

आरएसएम कॉमन एन्ट्रन्स टेस्ट २०२५ ची गुणवत्ता यादी वेबसाइटवर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे. या गुणवत्ता यादीमध्ये इयत्ता सहावी आणि नववीच्या...