Tag: Educational News

शिक्षण

विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या...

ग्रामीण भागातील या शाळेत जाधव यांनी धनुर्विद्या, साबण तयार करणे, घड्याळे तयार करणे, परदेशी भाषा शिक्षण, मोडी लिपी शिक्षण, उत्कृष्ट...

शिक्षण

धक्कादायक : विद्यापीठाच्या कॅन्टीनमधील अन्नपदार्थात झुरळ

विद्यापीठातील फूड मॉल मधील एका दुकानदाराने विद्यार्थ्याला दिलेल्या वडापाव मध्ये चक्क झुरळ आढळून आले. संबंधित विद्यार्थ्यांने याबाबत...

शिक्षण

विद्यार्थ्यांना सकस आहार, पण साखर नाही; लोकसहभागातून व्यवस्था...

नवीन शासन निर्णयानुसार पोषण आहारात काही अधिक गोड पदार्थांचा समावेश करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, यासाठी लागणारी साखर...

शिक्षण

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, मराठी बोला अन्यथा.. कारवाई...

महाराष्ट्रातील सर्व शासकीय, निमशासकीय आणि महापालिका कार्यालयांमध्ये मराठी बोलणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच मराठी भाषेचा वापर करण्यास...

शिक्षण

वेतनवाढीसाठी कला शिक्षकांची बोगस कागदपत्र सादर; वाढीव पगारावर...

पुणे जिल्हा शिक्षण मंडळ या संस्थेच्या विविध माध्यमिक शाळांमधील ५० अपदवीधर कला शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणीचा लाभ देण्याचा प्रयत्न...

शिक्षण

'असर'चा अहवाल शिक्षण विभागाला अमान्य; सर्व दावे खोडले

राज्याच्या शिक्षण विभागाला हा अहवाल रुचलेला दिसत नाही. कारण असर या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालाला शिक्षण विभागाने खरमरीत उत्तर...

शिक्षण

ओबीसी विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी: भोजन आणि निर्वाह भत्त्याचा...

इतर मागास प्रवर्ग (ओबीसी), विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील भोजन आणि निर्वाह भत्त्यासाठी ६ कोटी ९५ लाख ४८ हजार...

शिक्षण

NAAC मुल्यांकनासाठी 1 कोटी 80 लाखांची मागणी; NAAC सदस्यांसह...

एजन्सीने आंध्र प्रदेशातील गुंटूर येथील कोनेरू लक्ष्मैया एज्युकेशन फाउंडेशन (KLEF) चे अधिकारी आणि NAAC तपासणी पथकाचे अध्यक्ष, समन्वयक...

शिक्षण

आरटीई प्रवेश अर्जांची मुदत संपली; १ लाख जागांसाठी ३ लाखांपेक्षा...

 शिक्षण हक्क कायद्यानुसार (RTE) खासगी इंग्रजी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत अर्ज करण्याची मुदत रविवारी संपल्याने...

स्पर्धा परीक्षा

MPSC : परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका व अन्सर की देण्याचे...

२ फेब्रुवारी घेतल्या गेलेल्या महाराष्ट्र गट ब संयुक्त पूर्व परिक्षेची प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवत ४० लाखांची मागणीचे...

स्पर्धा परीक्षा

BMC अभियंता भरतीमधील गैरप्रकार व पेपरफुटी रोखण्यासाठी परीक्षा...

मुंबई महापालिकेतर्फे कनिष्ठ अभियंता / दुय्यम अभियंता यांच्या होऊ घातलेल्या सरळसेवा भरती परीक्षेच्या संभाव्य पेपरफुटी घोटाळ्याची दखल...

शिक्षण

शाळेची फी न भरल्यामुळे ५ वर्षाच्या चिमुरड्याला ठेवले डांबून 

पालकांनी शाळेची पूर्ण फी भरली असताना देखील शाळेच्या तांत्रिक चुकीमुळे फी न भरल्याचे कारण पुढे करत एका पाच वर्षीय चिमुकल्या विद्यार्थ्याला...

स्पर्धा परीक्षा

कोकण कृषी विद्यापीठाअंतर्गत २४९ पदांच्या भरतीसाठी अर्ज...

या भरती मोहितेअंतर्गत २४९ पदांच्या जागा भरण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांचे ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्यासाठीची...

शिक्षण

SPPU ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांचा अमेरिकेत डंका

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र विभागातील भूषण भिंगारकर आणि सूरज शिंदे या दोन विद्यार्थ्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या...

स्पर्धा परीक्षा

CUET PG 2025 नोंदणी करण्यासाठी तारीख वाढली

शुल्क भरण्याची शेवटची तारीख 9 फेब्रुवारी 2025 असणार आहे आणि दुरुस्ती विंडो 10 फेब्रुवारी रोजी उघडणार असून 12 फेब्रुवारी 2025 रोजी...

शिक्षण

 'महाज्योती'तर्फे JEE/NEET/MHT-CET परीक्षार्थींना मोफत...

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती मार्फत परीक्षा पूर्व प्रशिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण राज्यमंत्री...