Posts

स्पर्धा परीक्षा

AISSEE 2024 : सैनिक शाळा प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया...

AISSEE 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ डिसेंबर संध्याकाळी ५ वाजेपर्यंत  आहे. देशभरातील ३३ सैनिक शाळांमध्ये इयत्ता ६ वी आणि...

शिक्षण

Let’s change : प्रियदर्शनी स्कूल अँड जूनियर कॉलेजला (सीबीएसई...

शाळेच्या प्राचार्या  डॉ . गायत्री जाधव, स्वच्छता मॉनिटर समन्वयक अश्विनी मेहेत्रे  आणि उपक्रमात सहभागी  झालेले  विद्यार्थी अरहा गायकवाड,...

शिक्षण

विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात अंडी अन् केळी

स्थानिक बाजारपेठेतून अंडी खरेदी करून आठवड्यातील बुधवारी किंवा शुक्रवारी या दिवशी विद्यार्थ्यांना उकडलेले अंडे किंवा अंडा पुलाव अंडा...

शिक्षण

विद्यापीठात दोन पेक्षा जास्त व्यक्तींना फिरण्यास बंदी ;...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात व विद्यापीठाच्या आवाराजवळ १०० मीटर अंतरापर्यंत विद्यार्थ्यांव्यतिरिक्त इतर व्यक्तींना एकत्र जमण्यास...

शिक्षण

दिवाळी सणाला भडक स्वरुप, खरी दिवाळी हरवत चाललोय! शिक्षण...

प्रत्येक दिवसाचा आनंद त्या-त्या दिवसाप्रमाणे घेणे हीच खरी दिवाळी. परंतु,  आजकाल दिवाळी सणाला काहीसे भडक स्वरुप आले आहे. अनावश्यक खरेदी,...

शिक्षण

PRN BLOCK : सत्र पूर्ततेची संधी २०१३-१४ मध्ये अंतिम वर्षात...

२०१३-१४ या शैक्षणिक वर्षात अंतिम वर्षात आलेल्या विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ दिला जाणार असल्याचे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील...

शिक्षण

विद्यार्थ्यांनी झेंडे हातात घेण्यापेक्षा समाजसुधारकांचे...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन आणि विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी दिन साजरा करण्यात आला. 

शिक्षण

मराठी भाषा विद्यापीठ येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार;...

विद्यापीठ स्थापनेसाठी गठित करण्यात आलेल्या समितीने याबाबतचा अहवाल सोमवारी पाटील यांना सादर केला.

शिक्षण

NSS Awards : राज्यस्तरीय पुरस्कारांमध्ये मुंबई विद्यापीठाचा...

राज्यात १९९३-९४ पासून हे पुरस्कार दिले जात आहेत. राज्यस्तरीय निवड समितीने दिलेल्या गुणांच्या आधारे व शिफारशीनुसार पुरस्कारार्थींची...

शिक्षण

ट्रेकिंगला गेलेल्या विद्यार्थ्यांना चक्कर येण्यामागे गौडबंगाल? कट...

IIEBM संस्थेकडून ४ नोव्हेंबर रोजी राजमाची येथे ट्रेकिंगचे आयोजन करण्यात आले होते. या ट्रेकिंगमध्ये संस्थेतील ३०० विद्यार्थी सामील...

शिक्षण

Sarthi : परदेशात उच्च शिक्षणासाठी जागा ७५, पात्र ठरले फक्त...

महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती या योजनेअंतर्गत प्रत्येक शैक्षणिक वर्षामध्ये...

शिक्षण

SPPU News : विद्यापीठ करणार शेती; कमवा व शिका योजेतून सेंद्रीय शेतीला...

विद्यापीठ आवारातील विविध विभागात काम करणारे विद्यार्थी आणि संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थी कमवा व शिका योजनेत काम करतात. या योजनेच्या...

शिक्षण

राज्यातील तब्बल ५५० वसतिगृहातील विद्यार्थ्यांना केवळ चार...

वसतिगृह व निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे भोजन व टेट्रा पॅकमधील भेसळविरहित दुधपुरवठा करण्यासाठी समाजकल्याण आयुक्तालय...

शिक्षण

ट्रेकिंगला गेलेले बिजनेस स्कुलचे विद्यार्थी रुग्णालयात...

इंडस बिजनेस स्कुलचे  ट्रेकिंगला गेलेले १३ विद्यार्थी अचानक तब्येत बिघडल्यामुळे रुग्णालयात दाखल झाले आहेत, या घटनेमुळे कॉलेज परिसर...

शिक्षण

PRN BLOCK : सत्र पूर्तता संपलेल्या सर्व विद्यार्थ्यांना...

नेमक्या कोणत्या वर्षापासूनच्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची संधी उपलब्ध असेल याबाबत स्पष्टता आली नव्हती. मात्र, आता विद्यापीठाने...

शिक्षण

प्राध्यापक भरतीसाठी केवळ ऑफलाईन अर्ज ; उमेदवारांची पिळवणूक...

काही महाविद्यालयांकडून मुलाखतीसाठी केवळ ऑफलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे. एकविसाव्या शतकात आणि मोठी डिजिटल क्रांती झालेली असताना...