Posts

स्पर्धा परीक्षा

तलाठी भरतीच्या जिल्हा निहाय निवड याद्या व प्रतिक्षा याद्या...

शासनातर्फे https://mahabhumi.gov.in/Mahabhumilink/LogIn/SelectionList या लिंकवर निवड यादी प्रसिद्ध केली आहे. 

शिक्षण

ठाण्यातच.. मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाला...

धुळे, सिंधूदूर्ग, हिंगोली,सांगली,परभणी व बुलढाणा हे जिल्हे अभियान राबविण्यात आघाडीवर आहेत.

शिक्षण

सीओईपी विद्यापीठाच्या कुलगुरू पदी डॉ.सुनील भिरुड 

डॉ भिरुड हे वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्थेत संगणक अभियांत्रिकी व माहिती तंत्रज्ञान विभागात प्राध्यापक पदावर काम करीत आहेत.

शिक्षण

शिक्षक भरतीचे अधिकृत वेळापत्रक प्रसिद्ध; पवित्र पोर्टलवर...

येत्या 29 जानेवारी रोजी पवित्र पोर्टलवर विहित मुदतीत दिलेल्या जाहिराती एकत्रित पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

स्पर्धा परीक्षा

उद्या होणाऱ्या JEE Main 2024 सत्र १ परीक्षेसाठी NTA कडून...

अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांनी जेईई मुख्य प्रवेशपत्र २०२४ आणि वैध ओळखपत्र चाचणी हॉलमध्ये आणणे आवश्यक आहे.

शिक्षण

जगविख्यात लस निर्माते एकाच व्यासपीठावर ; WHO च्या सौम्या...

प्रमुख वक्त्या म्हणून डब्ल्यूएचओच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ.सौम्या स्वामीनाथन उपस्थित राहणार आहेत.

शिक्षण

पुण्यातून एकट्या प्रियदर्शनी स्कूलचा देशातील ८५४ हायब्रीड...

देशातील या मोजक्या शाळांमध्ये आता पुण्यातील 'प्रियदर्शनी स्कूल' चा ही समावेश झाला आहे. 

शिक्षण

CTET परीक्षेचे मार्कशीट डिजीलॉकरवर करणार प्रसिद्ध 

CBSE बोर्डाने डिजीलॉकरद्वारे उमेदवारांना CTET 2024 डिजिटल मार्कशीट आणि पात्रता प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था केली आहे.

शिक्षण

आसामच्या विद्यार्थ्यांनी अनुभवली अस्सल मराठमोळ्या संस्कृतीची...

‘युवा संगम’च्या तिसऱ्या टप्प्यातील पहिल्याच दिवशी या आसामी पाहुण्यांनी अस्सल मराठमोळ्या संस्कृतीची झलक अनुभवली.

शिक्षण

IAS, IPS नकोरे बाबा ; ग्रामीण युवकांना लष्कर, पोलीस दलाचे...

आयएएस होऊ इच्छिणाऱ्या ग्रामीण तरुणांची टक्केवारी २.० टक्के आहे. तर फक्त १.४ टक्के लोकांना आयपीएस व्हायचे आहे.

शिक्षण

आंदोलनाची पन्नाशी, आमदारांच्या दाराशी ' अंगणवाडी ताईंचे...

आमदारांच्या कार्यालयावर अंगणवाडी कर्मचारी सभेच्या वतीने आंदोलनाची पन्नाशी आमदारांच्या दाराशी धरणे आंदोलन 23 जानेवारी रोजी करण्यात...

स्पर्धा परीक्षा

तलाठी परीक्षेत 200 प्लस मार्क मिळालेले एकाच गावचे; स्पर्धा...

लातूर मधील एका सेंटर चालकाच्या जवळचे नातेवाईक आहेत. शिवाय हे टॉपर त्याच सेंटर वर वनरक्षक भरती पर्यंत कामाला होते.किती हा योगायोग आहे.

स्पर्धा परीक्षा

NBEMS फेलोशिप परीक्षेसाठी नोंदणी सुरु : ८ फेब्रुवारी अंतिम...

फेलोशिप प्रवेश परीक्षा ३ मार्च  रोजी घेतली जाईल. परीक्षेचा निकाल ३ एप्रिल  पर्यंत जाहीर केला जाईल.

शिक्षण

केंद्राच्या कोचिंग नियमावली विरोधात कोचिंग क्लासचालक आक्रमक;...

नाशिक येथे येत्या 28 जानेवारीला आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे,