Posts
'युवा महोत्सावा'कडे पाठ फिरवल्याने, १८१ महाविद्यालयांना...
विद्यापीठ संलग्न ४७६ महाविद्यालयांपैकी २९५ महाविद्यालयांनी सहभागासाठी नोंदणी केली आहे. तर तब्बल १८१ महाविद्यालयांनी याकडे पाठ फिरवल्याने...
RRB कडून विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू
इच्छुक उमेदवार 7 जानेवारी 2025 पासून अर्ज प्रक्रिया सुरू करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 फेब्रुवारी 2025 आहे. या भरती विषयी ...
शेतमजूरी करत भारती साके यांनी मिळवली पीएचडी
भारती थिम्मापा साके यांनी शेतात मजुरी करत असताना चक्क पीएचडी पूर्ण केली आहे. श्री कृष्णदेवराय अनंतपूर विद्यापीठाकडून त्यांना पीएचडी...
दादा भुसे राज्याचे नवे शालेय शिक्षणमंत्री
अखेर शनिवार रोजी सायंकाळी खातेवाटप करण्यात आले असून दादा भुसे यांच्याकडे शालेय शिक्षण मंत्री या खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
केवळ 'गुड टच बॅड टच' ने बाल लैंगिक अत्याचार थांबणार नाहीत
शाळेची बदनामी होईल या भावनेने जर शाळेने हे प्रकरण दाबण्याचे प्रयत्न केले किंवा त्याकडे दुर्लक्ष केले तर संबधित मुख्याध्यापक, संस्था...
राज्यात नालंदासारखी विद्यापीठे तयार व्हावीत ; राज्यपाल...
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठामध्ये असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीच्या (एआययू) माध्यमातून पश्चिम विभागीय कुलगुरू परिषदेचे हरिभाऊ...
पुण्यात आता ZP शाळेतील शिक्षकाकडून बाल लैंगिक अत्याचार
अनिल शेळके ही व्यक्ती कारेगाव येथील प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. शाळेतील मुलींसोबत गैरवर्तन करणे, मुलींना चुकीच्या पद्धतीने...
पुस्तकरूपी संविधान प्रतिकृती उभारण्याचा जागतिक विश्वविक्रम;...
यंदाच्या पुस्तक महोत्सवात तिसरा विश्वविक्रम झाला असून या विक्रमाच्या निमित्ताने आकाशात रंगीबेरंगी फुगे सोडून, आनंदोत्सव साजरा करण्यात...
जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षा अर्जास या तारखेपासून सुरूवात......
संयुक्त प्रवेश परीक्षा प्रगत परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया 23 एप्रिल 2025 पासून सुरू होईल आणि 2 मे 2025 पर्यंत चालेल. परीक्षेसाठी...
प्रजासत्ताक दिन पथसंचलन : पुणे विद्यापीठातील चार स्वयंसेवक,...
दिल्ली येथील कर्तव्यपथावर होणाऱ्या पथसंचलनासाठी महाराष्ट्रातील विविध विद्यापाठातून १२ स्वयंसेवकांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेले...
लैंगिक अत्याचाराकडे दुर्लक्ष केल्याने संस्थाचालकाला बेड्या,...
पुण्यातील कर्वेनगर येथील नामांकित शाळेत दोन मुलांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी संस्थालकाला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे....
पुणे पुस्तक महोत्सवात शनिवारी गौतमी पाटील नाचणार का ?
शनिवारी दिनांक 21 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता गौतमी पाटील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रांगणावर सुरू असलेल्या पुस्तक महोत्सवाच्या...
MPSC : भरतीसाठी वयोमर्यादेत एक वर्षाची वाढ
राज्य सरकारने एमपीएससी सेवेतील विविध पदांच्या भरतीसाठीच्या कमाल वयोमर्यादेत एक वर्षाने वाढ करण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. त्यामुळे...
शालेय गणवेश देण्याच्या निर्णयात पुन्हा बदल; पूर्वीप्रमाणेच...
राज्य शासनाने पुन्हा एकदा गणवेश देण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीवर सोपविली आहे.
विद्यापीठातर्फे शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी 'विज्ञान एकांकिका...
ही स्पर्धा साधारण जानेवारी महिन्यात सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन अँण्ड कम्युनिकेशन येथे राबविण्यात येणार आहे.
कॅटचा (CAT ) निकाल जाहीर; महाराष्ट्र अव्वल स्थानावर
CAT 2024 च्या निकालामध्ये पाच विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवल्याने महाराष्ट्राने अव्वल स्थान पटकावले आहे. तेलंगणामधील दोन विद्यार्थ्यांनी...