Posts
पुण्यातून 'क्लस्टर युनिव्हर्सिटी' चा पहिला प्रस्ताव सादर;...
मुंबईतील नगिनदास खंडवाला, शासकीय विज्ञान संस्था, नागपूर , बजाज इन्स्टिट्यूट, वर्धा यांनी क्लस्टर विद्यापीठासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव...
NCERT चा निर्णय: ब्रिज कोर्स पूर्ण केल्यानंतरच मिळतील नवीन...
विद्यार्थ्यांना पुढील वर्गात जाण्यासाठी तयार करणे हा या ब्रिज कोर्स आयोजित करण्याचा उद्देश आहे. ब्रिज कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्याला...
जागतिक विद्यापीठाशी स्पर्धा करणारं नयंता विद्यापीठ पुण्यात
राज्यासह देशातील दहा मोठ्या उद्योजकांनी एकत्रित येऊन नयंता विद्यापीठ सुरू करण्याचा संकल्प केला आहे. त्याचा कायदाही करण्यात आला असल्याचे...
रेल्वेत बंपर भरती : तब्बल ३२, ४३८ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध
रेल्वे भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येत येणार....
चंद्रपूर जिल्हा बँक भरती:रद्द झालेल्या परीक्षेची नवी तारीख...
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची २१ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेली परीक्षा काही तांत्रिक कारणांमुळे रद्द करण्यात आली. त्यानंतर...
राज्यातील ४५ लाख विद्यार्थी वाचणार पुस्तके, उच्च शिक्षण...
राज्याच्या उच्च व शिक्षण विभागाने महाविद्यालयांमध्ये 'वाचन संकल्प महाराष्ट्राचा' हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमामुळे...
MPSC : वयोमर्यादेत शिथिलता, पात्र उमेदवारांना ६ जानेवारीपर्यंत...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या शासन सेवेतील परीक्षेसाठी विहित कमाल वयोमर्यादेत एक वर्षाची शिथिलता देण्यात आली आहे....
जानेवारीपासून ब्रिटनच्या व्हिसा नियमात बदल
इमिग्रेशनचा गृहनिर्माण आणि अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम कमी होईल या उद्देशाने ब्रिटिश सरकारने हा निर्णय घेतला आहे. ब्रिटिश सरकारच्या...
पाचवी,आठवीत विद्यार्थी नापास : केंद्राने RTE बदलाचा घेतला...
नापास झालेल्या विद्यार्थ्याला दोन महिन्यांत फेरपरीक्षेची संधी दिली जाईल. या परीक्षेतही तो यशस्वी झाला नाही तर त्याला पुढील वर्गात...
GATE 2025 परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध
येत्या 1 ते 16 फेब्रुवारी 2024 दरम्यान या परीक्षा घेण्यात येतील. उमेदवार अधिकृत वेबसाइट gate2025.iitr.ac.in वर GATE परीक्षेचे वेळापत्रक...
सैन्यदलात अधिकारी पदावरील भरतीसाठी निःशुल्क प्रशिक्षण,...
प्रशिक्षणार्थीना निःशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन देण्यात येणार आहेत. प्रवेशाकरीता उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.
पुणे पुस्तक महोत्सवाने इतिहास रचला; २५ लाख पुस्तकांची खरेदी...
गेल्यावर्षीच्या तुनलेत ही उलाढाल चौपट आहे. या महोत्सवाला पुणेकरांनी भरभरून प्रेम दिल्याने, महोत्सवाला राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले...
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक परीक्षेसाठी 40 लाखांचा भाव,...
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची परीक्षा घेण्यात येत आहे या परीक्षा घेण्याच्या पद्धतीबद्दल अनेक उमेदवारांनी शंका व्यक्त केली आहे....
रमणबाग शाळेत गणित दिनानिमित्त २० फुटी भव्य प्रतिकृती साकार
डॉ.स्वानंद खरे यांनी गणित सोडवण्यातून विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणारी तर्कशुद्ध विश्लेषण करण्याची क्षमता भावी आयुष्यात उपयुक्त असल्याचे...
NEET UG च्या शिल्लक जागांसाठी विशेष प्रवेश फेरी ; सर्वोच्च...
समुपदेशनाच्या पाच फेऱ्या झाल्यानंतरही उर्वरित रिक्त जागांसाठी विशेष समुपदेशन फेरी घेण्याची याचिका न्यायालयात सादर करण्यात आली होती....