UPSC : एनडीए आणि सीडीएस - २ परीक्षेसाठी अर्ज सुरू

नौदल संरक्षण अकादमी (एनडीए) पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड / संस्थेतून १२ वी / इंटरमीडिएट उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याशिवाय, नौदल अकादमी (एनए / १०+२ कॅडेट प्रवेश योजना) पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवार भौतिकशास्त्र आणि गणित विषयांसह १२ वी उत्तीर्ण असावा किंवा त्यात शिक्षण घेत असावा.

UPSC : एनडीए आणि सीडीएस - २ परीक्षेसाठी अर्ज सुरू

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क