Tag: educational news
मुंबई विद्यापीठात विमुक्त जाती, भटक्या जमाती संशोधन केंद्र
मुंबई विद्यापीठात 'भटके विमुक्त दिन' निमित्ताने आयोजित कार्यक्रमात संशोधन केंद्राबाबत माहिती देण्यात आली. केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना...
मुंबई विद्यापीठ : पदवी, पदव्युत्तर दूरस्थ अभ्यासक्रमाला...
नोकरी अथवा अन्य कारणांमुळे उच्च शिक्षण पूर्ण करू न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी दूरस्थ व ऑनलाइन माध्यमातून शिक्षण पूर्ण करण्याची संधी...
शैक्षणिक दर्जा घसरला! प्राध्यापक भरतीवरून नागपूर विद्यापीठावर...
विद्यापीठातील विधी विभागातील प्राध्यापक भरती आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचे होत असलेले शैक्षणिक नुकसान याकडे लक्ष केंद्रीत करत अशोक...
'बार्टी'मार्फत घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षेचे...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेने बुधवारी (10 सप्टेंबर) रोजी एक नोटीस जारी केली आहे. या नोटीसमध्ये सामायिक प्रवेश...
प्राध्यापक भरतीचा जीआर निघाल्याशिवाय माघार नाही; संचालक...
मुंबई विद्यापीठ तसेच इतर अनेक विद्यापीठांमध्ये पहिले सेमेस्टर उलटून देखील कोणत्याही प्रकारची प्राध्यापक भरती न केल्याचे निदर्शनास...
अजिंक्य डी. वाय.पाटील विद्यापीठाला नॅककडून ‘A’ ग्रेड
विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंगला (SOE) NIRF 2025 रँकिंगमध्ये २०१–३०० बँडमध्ये स्थान मिळाले आहे. याशिवाय व्यवस्थापन अभ्यासक्रमाला...
व्यवस्थापन परिषद सदस्यांच्या बैठकीत कुलगुरूंच्या राजीनाम्याची...
कुलगुरूंना नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी देखील यावेळी आम्ही व्यक्त केली आहे. एनआयआरएफ क्रमवारीत ३७ वरून ९१ क्रमांकावर...
डी.वाय. पाटील, एमआयटी, सिंहगडसह ३९ इंजिनिअरिंग काॅलेजची...
अनियमित प्रवेशाच्या तक्रारी दाखल करण्यात आलेल्या पुणे विभागातील ३२ आणि नागपूर विभागातील ७ महाविद्यालयांचा समावेश आहे. संस्था स्तरावर...
जेईई परीक्षेत अव्वल विद्यार्थ्यांची आयआयटी अभ्यासक्रमाकडे...
पहिल्या १०० मध्ये आलेल्या विद्यार्थ्यांनी आयआयटी मुंबईला सर्वाधिक पसंती दर्शवली. यामध्ये आयआयटी मुंबईमध्ये १०० पैकी ७३ विद्यार्थ्यांनी...
'प्राध्यापक भरती'साठी उद्यापासून राज्यातील प्राध्यापकांचे...
राज्यात २०१२ पासून प्राध्यापक भरती अनियमित व बंद असल्यामुळे अनेक सी.एच.बी. प्राध्यापक १५ ते २० वर्षापासून अल्प वेतनावर अध्यापनाचे...
सावधान! प्रवेशाच्या बहाण्याने विद्यार्थी व पालकांची आर्थिक...
महाविद्यालयीन विद्यार्थी व पालकांची फसवणूक करणारी मोठी टिम पुण्यासह दिल्लीमध्ये सक्रीय असून अनेक बोगस, बनावट बेकायदा प्रवेश करून देण्याचे...
पुणे विद्यापीठ : NIRF रँकिंग घसरल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या...
या बैठकीत प्रामुख्याने वसतिगृहाचे प्रश्न मांडण्यात येणार आहेत. यामध्ये दुहेरी पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या ६० विद्यार्थ्यांना प्रश्न...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मोठी भरती; येत्या पंधरा दिवसात...
या हॉस्पिटलमधील १२ एम.डी. व एम.एस. डॉक्टर्स शासकीय रुग्णालयात सेवा देतील. त्याबाबत त्यांच्याशी चर्चा झाली आहे. याशिवाय १५० सुरक्षारक्षक,...
विद्यापीठ प्रशासन गुणवत्ता सुधारण्यात नाही; तर राजकीय कार्यक्रमात...
विद्यापीठ प्रशासनाने गुवणत्ता सुधारण्याकडे दुर्लक्ष केल्याने याचा फटका महाराष्ट्रातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना बसत आहे. दर्जेदार...
स्त्री साक्षरता : अज्ञानरूपी अंधःकाराविरुद्धची सामूहिक...
स्त्री साक्षर झाली की ती केवळ आपले आयुष्य उजळवत नाही, तर कुटुंबाचा पाया मजबूत करते, मुलांना संस्कार देते, आर्थिक स्वावलंबनाची वाट...
इंजिनिअरिंगच्या ६० हजार जागा रिक्त, महाविद्यालयांसमोर आव्हान
यंदा इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या २ लाख २ हजार ६३८ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत पार पडलेल्या चार फेऱ्यांमध्ये जवळपास...