आजी-आजोबांसोबत रमले चिमुकले; सारसबागेत रंगला सोहळा

आज जागतिक आजी-आजोबा दिनानिमित्ताने आयोजित उपक्रमात डीएस पूर्व प्राथमिक शाळेतील विद्यार्थी आजी-आजोबांबरोबर सारसबागेत रमले होते.

चिमुकल्यांच्या प्रेमाने आजी-आजोबा भारावले
3 / 5

3. चिमुकल्यांच्या प्रेमाने आजी-आजोबा भारावले

आपल्या नातवांनी बनविलेलल्या शाडूमातीच्या गणेशमुर्ती पाहून आजी-आजोबा भारावून गेले होते. अनेकांनी चिमुकल्या हातांना मदतीचा हात देत मुर्ती बनविण्याचा आनंद लुटला.

Previous Next