आजी-आजोबांसोबत रमले चिमुकले; सारसबागेत रंगला सोहळा

आज जागतिक आजी-आजोबा दिनानिमित्ताने आयोजित उपक्रमात डीएस पूर्व प्राथमिक शाळेतील विद्यार्थी आजी-आजोबांबरोबर सारसबागेत रमले होते.

गणपती बाप्पाच्या मुर्ती बनविण्याचा लुटला आनंद
2 / 5

2. गणपती बाप्पाच्या मुर्ती बनविण्याचा लुटला आनंद

डी  इ एस मातृ मंदिर च्या विद्यार्थ्यांनी आजी आजोबां समवेत सारसबागेच्या गणपतीच्या समोर शाडूमाती चा गणपती बनवण्याच्या कार्यशाळेत आनंदाने सर्वांनी सहभाग घेतला व आखीव रेखीव गणपती विद्यार्थी आणि आजी-आजोबांनी बनविले.

Previous Next