Posts
TET पेपर पूर्वी दीड तास आधी हजर रहा;आधारकार्डची होणार पडताळणी
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानूसार वर्षातून दोन वेळा टीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. नोव्हेंबर मध्ये टीईटी झाल्यानंतर पुन्हा एप्रिल-मे...
सीईटी-सेलतर्फे परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर;वर्षातून...
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे २०२६ मध्ये एमएच – सीईटी पीसीएम समूहाची पहिली प्रवेश परीक्षा ११ एप्रिल ते १९ एप्रिल २०२६ मध्ये...
बोर्डातील आयएएस अधिकाराच्या बदलीला न्यायालयात आव्हान; याचिका...
शिक्षण विभागातील काही सहसंचालक दर्जाचे अधिकारी पुढील दोन ते तीन वर्षात संचालक व अध्यक्ष पदासाठी पात्र होणार आहेत. त्यामुळे या पदांवर...
शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून विद्यार्थिनीची आत्महत्या
आरोही थेट शाळेच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर गेली आणि तेथून तिने उडी मारून आत्महत्या केली. शिक्षकांना ही घटना समजताच त्यांनी तेथे...
आदिवासी विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात समृद्ध गहू, लोहयुक्त...
सुरुवातीला ९ हजार विद्यार्थ्याकरिता बायोफोटिफाइड धान्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना सरकारी मार्गदर्शक तत्त्वांनुसार...
शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी 2 शिक्षणाधिकारी केले निलंबित
भगवंत फुलारी व नागनाथ शिंदे असे निलंबित करण्यात आलेल्या शिक्षण अधिकाऱ्यांची नावे आहेत. शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह...
SPPU परीक्षा विभागाचा गोंधळ; अर्जाची मुदत संपण्यापूर्वीच...
२२ नोव्हेंबर २०२५ पासून प्रथम सत्राच्या परीक्षा सुरु करण्यात असल्याबाबतचे परीक्षा वेळापत्रक रद्द करण्यात आले आहे. एल.एल.एम. प्रथम...
निवडणुकांमुळे पॉलिटेक्निकच्या लेखी परीक्षांच्या वेळापत्रकात...
यापूर्वीच पॉलिटेक्निकची परीक्षा १ आणि २ डिसेंबर रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले होते.परंतु, निवडणुकांमुळे या परीक्षा आता पुढे ढकलण्याचा...
शिक्षण संस्थांमध्ये आता पोलिसांचे लक्ष; विद्यार्थ्यांना...
विद्यार्थ्यांकडून वाहतुकीच्या नियमांचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन होत असल्याच्या घटना घडत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थाचे सेवन...
TET परीक्षा देणारे पुणे, नाशिक, नांदेडमधील सर्वाधिक; 23...
पुण्यातून 37 हजार 293 नाशिक येथून 32,031 तर नांदेड येथून 26 हजार 137 उमेदवारांनी नोंदणी केली आहे. परीक्षेसाठी राज्यभरातील एकूण 4 लाख...
SSC-HSC बोर्डाच्या अध्यक्षपदी IAS अधिकारी; त्रिगुण कुलकर्णी...
त्रिगुण कुलकर्णी हे यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी येथे उपमहासंचालक म्हणून कार्यरत होते.आता ते बोर्डाच्या अध्यक्षपदाची जबादारी...
पीआरएन ब्लॉक विद्यार्थ्यांचा निर्णय घेण्यास 25 नोव्हेंबर...
परीक्षा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पीआरएन ब्लॉक झालेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंदर्भातील सविस्तर परिपत्रक...
प्रलंबित प्रश्नांसाठी प्राध्यापकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार;...
प्राध्यापकांना सुरुवातीला पाच वर्षांचा कार्यकाळ देण्यात आला. त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर वीस वर्ष अथवासेवा निवृत्ती पर्यंत सेवा...
बिबट्याच्या हल्ल्यामुळे शाळांच्या वेळेत बदल;जिल्हाधिकाऱ्यांचे...
सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये प्राथमिक शिक्षणाची सुविधा जरी १ किमी व उच्च प्राथमिक शिक्षणाची सुविधा ३ किमी अंतराच्या...
मिलिंद कांबळे NIT श्रीनगरच्या अध्यक्षपदी;अतिरिक्त जबाबदारी
गेल्या दहा वर्षांपासून मिलिंद कांबळे हे IIM जम्मूच्या अध्यक्षपदाची यशस्वीपणे धुरा सांभाळत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली IIM जम्मूचा...
विद्यापीठाच्या गुणांकन वाढीसाठी टास्क फोर्स स्थापन करा;...
प्रत्येक विद्यापीठाशी थेट जोडलेली अशी टास्क फोर्स स्थापन करून ती दर पंधरवड्याला प्रगती अहवाल सादर करेल, अशी प्रणाली निर्माण करावी.