Tag: nursing exam

स्पर्धा परीक्षा

परिचारिकांची तब्बल ४ हजार पदांसाठी भरती  

परिचारिकांची तब्बल ४ हजार पदे भरली जाणार असून त्यासाठी येत्या २५ मे पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.