Tag: Annasaheb Magar College

शहर

अण्णासाहेब मगर महाविद्यालयात 'स्वच्छताही सेवा' उपक्रम

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उदघाटन झाले. या प्रसंगी त्यांनी स्वच्छतेचे महत्व स्पष्ट केले.

शहर

पर्यावरण संवर्धनासाठी आपण कटिबद्ध व्हावे - डॉ. पराग काळकर

विद्यार्थी , नागरिकांमध्ये प्लास्टिक वापराबद्दल जाणीव जागृती करून पर्यावरण संवर्धनासाठी आपण कटिबद्ध व्हायला पाहिजे

शहर

मेरी माटी मेरा देश उपक्रम : अमृतवाटिकेत आपल्या गावची माती...

देशाच्या मातीने देशाला अनेक सुपुत्र दिले आहेत. त्या मातीला नमन करूयात. दिल्लीत निर्माण होणाऱ्या अमृतवाटिकेत आपल्या गावची माती मिसळून...

क्रीडा

मगर महाविद्यालयात भरला शंभर क्रीडा स्पर्धांचा महाकुंभ

पुण्यातील अण्णासाहेब मगर महाविद्यालयात ‘ए. एम. एम. स्पोर्ट्स कार्निवल २०२३’ अंतर्गत शंभर क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

शिक्षण

प्रशांत मुळे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळावर...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळावर डॉ. प्रशांत मुळे यांची सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल अ‍ॅड. संदीप...

शहर

महाविद्यालयातच विद्यार्थी बनले उद्योजक

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता कौशल्य विकास व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला.