Tag: Schools Education

शिक्षण

RTE चे बोगस प्रवेश; पॅन कार्ड, आधार कार्ड पडताळणी सक्तीची...

प्रवेश घेताना यासाठी तहसीलदाराकडून मिळणारा दाखला ग्राह्य धरला जातो. पण काही सधन पालक चिरीमिरी देऊन  उत्पन्नचा खोटा  दाखला सहज मिळवतात.