स्पर्धा परीक्षा समन्वय समितीची नवी कार्यकारिणी जाहीर

राहुल कवठेकर हे संघटनेचे अध्यक्ष असतील तर कार्याध्यक्षपदी महेश घरबुडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

स्पर्धा परीक्षा समन्वय समितीची नवी कार्यकारिणी जाहीर
MPSC Samanway Samiti Protest

एज्युवार्ता न्यूज पोर्टल

महाराष्ट्र दिनाचे (Maharashtra Day) औचित्य साधून स्पर्धा परीक्षा समन्वय समितीची नवीन राज्य कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. जुन्या कार्यकारिणीच्या सर्व नियुक्त्या स्थगित करण्यात आल्या आहेत. दि. १ मे पासून पुढील सुचनेपर्यंत नवीन सर्व पदाधिकारी नियुक्त असतील. राहुल कवठेकर (Rahul Kawthekar) हे संघटनेचे अध्यक्ष असतील तर कार्याध्यक्षपदी महेश घरबुडे (Mahesh Gharbude) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा : MPSC Exam : आजच्या परीक्षेने केले दोन विक्रम; आयोगाच्या इतिहासात पहिल्यांदाच...

राज्य कार्यकारिणीची यादी –

राहुल कवठेकर – अध्यक्ष

महेश घरबुडे – कार्याध्यक्ष

निलेश गायकवाड – सचिव

विश्वंभर भोपळे – उपाध्यक्ष

सुरेश सावळे – सहसचिव

शुभम तिडके – राज्य संघटक

राहुल मेहरे – सोशल मीडिया प्रमुख

रामेश्वर जगताप - सरचिटणीस