चिमुकल्या भक्तांना आतुरता बाप्पांच्या आगमनाची

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या मुरलीधर लोहिया शाळेत जवळपास 300 छोट्या भक्तांनी गणपती आणि आदिशक्ती प्रती भक्ती आपल्या नृत्यामधुन व्यक्त केली.

आदिशक्तीचा गोंधळ, जागर
3 / 4

3. आदिशक्तीचा गोंधळ, जागर

आदिशक्तीचा गोंधळ, जागर पासून आजची नारी पर्यंत देवीची रुपे सादर केली. मुलांनी अगदी  तल्लीन होऊन सर्व सादर केले.

Previous Next