चिमुकल्या भक्तांना आतुरता बाप्पांच्या आगमनाची

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या मुरलीधर लोहिया शाळेत जवळपास 300 छोट्या भक्तांनी गणपती आणि आदिशक्ती प्रती भक्ती आपल्या नृत्यामधुन व्यक्त केली.

गजाननाच्या आरतीपासून ते विसर्जन मिरवणूक 
2 / 4

2. गजाननाच्या आरतीपासून ते विसर्जन मिरवणूक 

सीनिअर केजी मधील सर्व विद्यार्थ्यानी गजाननाच्या आरतीपासून ते विसर्जन मिरवणूक सोहळ्यात पर्यंत सादरीकरण केले. 

Previous Next