चिमुकल्या भक्तांना आतुरता बाप्पांच्या आगमनाची

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या मुरलीधर लोहिया शाळेत जवळपास 300 छोट्या भक्तांनी गणपती आणि आदिशक्ती प्रती भक्ती आपल्या नृत्यामधुन व्यक्त केली.

जल्लोष गज गौरीचा
1 / 4

1. जल्लोष गज गौरीचा

टिळक रोड वरील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या मुरलीधर लोहिया शाळेत जवळपास 300 छोट्या भक्तांनी गणपती आणि आदिशक्ती प्रती भक्ती आपल्या नृत्यामधुन व्यक्त केली. कारण होते ते जल्लोष गज गौरीचा या कार्यक्रमाचा.

Next