आजी-आजोबांसोबत रमले चिमुकले; सारसबागेत रंगला सोहळा

आज जागतिक आजी-आजोबा दिनानिमित्ताने आयोजित उपक्रमात डीएस पूर्व प्राथमिक शाळेतील विद्यार्थी आजी-आजोबांबरोबर सारसबागेत रमले होते.

आजी-आजोबा दिनानिमित्त उपक्रम
1 / 5

1. आजी-आजोबा दिनानिमित्त उपक्रम

आज जागतिक आजी आजोबा दिनाच्या निमित्ताने डीएस प्री प्रायमरी च्या विद्यार्थी आजी-आजोबांबरोबर सारसबागेत आले होते. तिथे सगळ्यांनी मिळून आजी-आजोबा, मुले व शिक्षकांनी मिळून अथर्वशीर्ष चे पठण केले व गणपतीची आरती म्हटली.

Next