विद्यार्थ्यांकडून गुरूजनांना अनोखे वंदन; शाळांमध्ये गुरूपौर्णिमा उत्साहात साजरी

पुणे शहरातील विविध शाळांमध्ये सोमवारी गुरूपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी गुरूपूजन करत गुरूंना वंदन केले.

विद्यार्थ्यांनी केली ऋषिमुनींची वेशभूषा
1 / 6

1. विद्यार्थ्यांनी केली ऋषिमुनींची वेशभूषा

मुरलीधर लोहिया मातृमंदिर (डीईएस पूर्व प्राथमिक) शाळेत प्राचीन गुरुकुलाचा देखावा सादर करण्यात आला होता. गुरू, शिष्य, गाय-वासरू, तुलसी वृंदावन, वृक्ष-वेली, आश्रम, विहीर आदींचा देखाव्यात समावेश होता. काही विद्यार्थ्यांनी ऋषिमुनींच्या वेशभूषा केल्या होत्या.

Next