शिक्षण
आणखी एक परीक्षा रद्द! महाज्योती शिष्यवृत्ती परीक्षेत ऐनवेळी...
देशात आणि महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पेपरफुटीचे सत्र सुरूच आहे. नीट आणि एमपीएससी परीक्षांमधील पेपरफुटीमुळे विद्यार्थी आक्रमक...
पुण्यातील MPSC आंदोलन मागे घेण्याचा हायकोर्टाचा सल्ला;...
पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाबाबत बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्देश दिले. न्यायालयाने...
राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय: स्वाधार योजनेत मोठी...
महाराष्ट्र शासनाने मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाला चालना देण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब...
वृंदावन गुरुकुलात धक्कादायक प्रकार; पाण्याची टाकी साफ करायला...
जिल्हाधिकारी चंद्र प्रकाश सिंह, एसएसपी श्लोक कुमार आणि नगर आयुक्त यांनी घटनास्थळी पाहणी केली. त्यांनी इतर विद्यार्थी आणि प्रत्यक्षदर्शींकडून...
SPPU विद्यापीठाची नाचक्की; दुसऱ्यांदा मेसवर FDA ची धाड,अन्न...
दोन दिवसांपूर्वी विद्यापीठातील मुलींच्या मेस मध्ये झुरळ, किडे व प्लास्टिकचे तुकडे आढळून आले होते. त्यावर विद्यार्थिनींनी प्रशासनाकडे...
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय: आदिवासी आश्रमशाळा समस्या निवारणासाठी...
राज्यातील काही शासकीय आश्रमशाळांमध्ये मध्यवर्ती स्वयंपाकगृहामार्फत भोजन पुरवठा केला जातो. या व्यवस्थेतून शाळेत अन्न पोहोचण्यासाठी...
एमपीएससी पेपरफुटीनंतर आणखी एक मोठा घोटाळा; परीक्षा न देताच...
महाराष्ट्रात सध्या एमपीएससीच्या विविध परीक्षांतील पेपरफुटी प्रकरणे चर्चेत असताना विद्यार्थी पुण्यात आंदोलन करीत आहेत. पेपरफुटीची नैतिक...
साताऱ्यात शिक्षकाच्या रागाचा भयंकर शेवट: १७ वर्षीय मुलीची...
साताऱ्यात एका शिक्षक वडिलांनी स्वतःच्या १७ वर्षीय मुलीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुरुषोत्तम कदम यांनी आपल्या...
शिक्षकांसाठी एआय साथी कोर्सला दुसरी मुदतवाढ; ३१ ऑक्टोबरपर्यंत...
कृत्रिम बुद्धिमत्ता आजच्या शिक्षण व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे शिक्षकांनी या तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, याबाबतचे...
शिक्षक असल्याचा कौतुभ गावडेंचा दावा; सचिन सानप यांचे प्रत्युत्तर,...
गावडे यांनी स्वत:ची गाडी रस्त्यातच थांबवून सानप यांची भेट घेतली. तसेच शिक्षकांच्या प्रश्नांसाठी कार्यकर्ता म्हणून आम्ही सदैव लढू,...
खेळाडूंना सरकारी नोकरीत ५ टक्के आरक्षण; आजपासून कडक धोरण...
नव्या शासन निर्णयाने पूर्वीचे सर्व संबंधित निर्णय अधिग्रहित केले आहेत. मात्र जुन्या धोरणानुसार पात्र खेळाडूंना तीन महिन्यांची मुदत...
पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी ६३ हजारांहून अधिक...
राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या सुधारित जागांची यादी जाहीर केली आहे....
एससी/एसटी विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय: शिष्यवृत्तीसाठी...
केंद्र सरकारने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती...
धक्कादायक! अभियांत्रिकी विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार;...
सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर शहरात अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या एका २० वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचाराची धक्कादायक घटना घडली...
विद्यार्थ्यांने ओढले शिक्षिकेला प्रेमाच्या जाळ्यात; अश्लील...
छञपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका खासगी महाविद्यालयातील विवाहित शिक्षिकेला एका विद्यार्थ्याने प्रेमाच्या...
हेअर कटचा अजब फतवा! आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची अर्धवट...
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील जांभुळघाट येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत नुकताच एक अजब आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे....