Tag: मराठी शिक्षण बातम्या

शिक्षण

शिक्षक भरतीच्या जाहिरातीला २८ डिसेंबरचा मुहूर्त ? 

शिक्षक भरतीची प्रक्रिया राबवल्यानंतरही एसटी संवर्गाचे व गणित विषयाचे उमेदवार न मिळाल्याने शिक्षकांची हजारो पदे रिक्त राहणार आहेत.