मी नापास झालो तर  ती मला सोडून जाईल... उत्तरपत्रिकेत विद्यार्थ्याचे भावनिक आवाहन

बोर्डाच्या परीक्षा संपल्या की उत्तर पत्रिकेत विद्यार्थ्यांकडून लिहिल्या गेलेल्या चित्र विचित्र गोष्टी नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. यंदा पण अशाच काही गमतीदार गोष्टी उत्तरपत्रिकेत पहायला मिळाल्या.  कर्नाटक बोर्डाच्या दहावीच्या परीक्षाही नुकत्याच संपल्या.  सोशल मीडियावर या परीक्षेतील  उत्तरपत्रिकांचे काही फोटो व्हायरल होत आहेत

मी नापास झालो तर  ती मला सोडून जाईल... उत्तरपत्रिकेत विद्यार्थ्याचे भावनिक आवाहन

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क