शिक्षण

CBSE: 10वी, 12वीच्या प्रॅक्टिकल परीक्षेसाठीच्या मार्गदर्शक...

देशाच्या ज्या भागात जानेवारी महिन्यात थंडीचे प्रमाण खूप जास्त असते अशा भागांमध्ये प्रात्यक्षिक परीक्षा  5 नोव्हेंबर पासून सुरू होणार...

गैरवर्तन करणाऱ्या कंडक्टरला मुलींनी धू- धू .. धुतले

पंचनदी येथील कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थिनीने संबंधित कंडक्टरला चपल्याने सोप दिला आहे.

विद्यार्थ्यांना रोजगार मिळवण्यात आता अडचण येणार नाही; कारण...

बी.ए., बी.कॉम, बीएस्सी या अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या सत्रापासून उद्योगाचे प्रशिक्षण मिळणार आहे. याशिवाय विद्यार्थी त्यांच्या...

शाळांमध्ये चित्रपट दाखविण्याचे धोरण निश्चित..  

एका शैक्षणिक वर्षामध्ये जास्तीत जास्त तीन ई-शैक्षणिक साहित्य, चित्रपट, माहितीपट, नाटक शाळांमध्ये दाखविता येणार आहे. शाळांमध्ये चित्रपट...

NEET UG समुपदेशन तिसर्‍या फेरीच्या वेळापत्रकात बदल 

याआधी निवड भरण्याची शेवटची मुदत आज म्हणजे 10 ऑक्टोबर रोजी संपणार होती. पण आता ही मुदत वाढवण्यात आली आहे. आता इच्छुक उमेदवार उद्या...

बार्टीप्रमाणे महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के...

बार्टी संस्थेप्रमाणे महाज्योती संस्थेमधील संशोधक विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांक पासून १०० टक्के आधिछात्रवृत्तिचा लाभ देण्याबाबतचा अध्यादेश...

कंत्राटी शिक्षक निवडी संदर्भात शिक्षण आयुक्तालयाच्या सूचना...

कंत्राटी भरती निवड प्रक्रियेत स्थानिक उमेदवाराला प्राधान्य देण्यात येणार आहे. स्थानिक उमेदवारांचे एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास अधिक...

वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना विमा क्षेत्रात संधीची...

विमा व्यवसायात विमा संसाधन व्यवस्थापक, जाहिरात, विमा दाव्यांची पुर्तता, विमा संख्याशास्त्रज्ञ, सेवा व्यवस्थापक, सायबर विमा, विक्री...

शिक्षण घेतानाच 'इंटर्नशिप' संधी, ५०० कंपन्याची विद्यापीठाकडे...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उद्योग, व्यवसाय, सहकारी संस्था, एनजीओ अशा सर्व संस्थांमार्फत विद्यार्थ्यांसाठी विविध स्वरूपाच्या...

PHD डिग्री घेऊन रस्त्यावर विकतोय चिकन; व्हिडिओ पाहून आनंद...

पी. एचडी सारखे उच्च शिक्षण घेऊन  या तरूणाने रस्त्यावर चिकन विकायचा व्यवसाय सुरू केला . त्याचा हा व्हिडीओ पाहून दिग्गज उद्योगपती आनंद...

शिष्यवृत्ती नोंदणीसाठी शाळांना आठ दिवसांची मुदत; समाजकल्याण...

या संदर्भात संबंधित गटशिक्षण अधिकाऱ्यांना जिल्हा स्तरावरून नोटिसा देण्यात आल्या आहेत. जवळपास ५० टक्के शाळांचे काम पूर्ण झाले आहे....

विशेष शिक्षक पदनिर्मिती आणि कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनाचा...

राज्यात समग्र शिक्षा योजनेअंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी शिक्षकांना नियमित करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर आता राज्य...

अभिजात भाषेच्या दर्जाचा उपयोग काय ? ; कॉलेजच विद्यार्थ्यांना...

विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मराठी विषय शिकायला मिळावा यासाठी संघर्ष करावा लागत आहे.कस्तुरी शिक्षण संस्थेच्या...

SPPU NEWS: परीक्षा विभागाच्या विरोधात अभाविपचे 'निद्रानाश'...

द्वितीय सत्राच्या पुनर्मुल्यांकनाचा निकाल न लागल्यामुळे विद्यार्थ्यांना तृतीय सत्राच्या परीक्षेचे अर्ज भरता येणार नाही म्हणूनच विद्यार्थ्यांमध्ये...

GATE नोंदणीसाठी अंतिम तारीख पुन्हा वाढली

ज्या इच्छुक उमेदवारांनी अद्याप अर्ज केलेला नाही ते अधिकृत वेबसाइट gate2025iitr.ac.in द्वारे अर्ज भरू शकतात. 

अमरावती विद्यापीठाच्या कुलसचिवांची चौकशी; शासनाकडून समिती...

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाशी संबंधित विविध मुद्द्यांच्या संदर्भात तपासणी करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. त्यात कुलसचिव नियुक्तीचा...