Tag: Sexual harassment of a minor girl

शिक्षण

मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी, शिक्षकाची काढली धिंड.. 

सातवीत शिकणार्‍या १३ वर्षीय मुलीचा मागील आठवड्यात शिक्षक लैंगिक छळ करत होता. त्यामुळे ती घाबरून दोन दिवस क्लासला गेली नव्हती.