NEET PG परीक्षा एकाच शिफ्टमध्ये घेण्याची मागणी

आरोग्य मंत्रालयाने राष्ट्रीय परीक्षा मंडळाला (NBE) एकाच शिफ्टमध्ये NEET PG आयोजित करण्याची पद्धत कायम ठेवण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान  १५ जून रोजी सकाळी ९:०० ते दुपारी १२:३० आणि दुपारी ३:३० ते सायंकाळी ७:०० या वेळेत NEET PG  परीक्षा घेण्याचा प्रस्ताव आहे.

NEET PG परीक्षा एकाच शिफ्टमध्ये घेण्याची मागणी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क