Tag: MHT CET 2024
MHT CET 2024 : PCB ग्रुपचे हाॅल तिकीट प्रसिद्ध
CET सेलने अधिकृत संकेतस्थळ mahacet.org वर उमेदवाराच्या लॉगिनमध्ये MHT CET PCB ॲडमिट कार्ड 2024 लिंक सक्रिय केली आहे.
MHT CET 2024: PCM आणि PCB परीक्षेसाठी आजपासून नोंदणी सुरू
विद्यार्थी महाराष्ट्र CET सेलच्या अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वर या लिंकद्वारे अर्ज करू शकतात.