Tag: Maharashtra Politics
मुकुंद किर्दत यांची आम आदमी पक्षाच्या राज्य प्रवक्ते पदी...
उच्च शिक्षित अभियंते व व्यावसायिक असलेले मुकुंद किर्दत अनेक वर्षांपासून सामाजिक चळवळींबरोबर जोडलेले आहेत. स्त्री पुरुष समानता हा त्यांचा विशेष जिव्हाळ्याचा विषय आहे.