कॅनडामध्ये भारतीय विद्यार्थिनीचा गोळीबारात  मृत्यू 

पोलिसांनी सांगितले की त्यांना हॅमिल्टनच्या जेम्स भागात संध्याकाळी ७.३० वाजता गोळीबार झाल्याचे वृत्त मिळाले. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा भारतीय विद्यार्थिनी  जखमी अवस्थेत आढळली तिच्या  छातीत गोळी लागली होती. पोलिसांनी विद्यार्थिनीला रुग्णालयात नेले, पण तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. 

कॅनडामध्ये भारतीय विद्यार्थिनीचा गोळीबारात  मृत्यू