अग्निवीर एसएसआर आणि एमआर भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध; 'या' तारखेपासून नोंदणी सुरू

भारतीय नौदलातील अग्निवीर एमआर पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून हायस्कूल (१०वी) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याशिवाय, एसएसआर पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवाराने गणित, भौतिकशास्त्र आणि संगणक विज्ञान/रसायनशास्त्र/जीवशास्त्र या विषयात इंटरमीडिएट उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

अग्निवीर एसएसआर आणि एमआर भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध; 'या' तारखेपासून नोंदणी सुरू

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क